इयत्ता ८ वी विषय- मराठी 16. चोच आणि चारा page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वैशिष्ट्यपूर्ण चोचीच्या आधारे पक्ष्यांची यादी केली तर कोणत्या पक्षाचा पहिला क्रमांक लागेल ?
उत्तर :- ……………………………………
२ फ्लेमिंगो पक्षाच्या चोचीचे वर्णन करा ?
उत्तर :- ……………………………………
३ पक्षांना बाकदार, अणकुचीदार चाेच का असते असे लेखक सांगतात . ? .
उत्तर :- ……………………………………
४ सनबर्डस या पक्षाची चोच लांब का असते ? .
उत्तर :- ……………………………………
- डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने मुलाचे पेन्सिल स्केच काढा