♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- मराठी १६. कोळीण page no 74

इयत्ता ७ वी      विषय- मराठी  १६. कोळीण        page no 74  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   74  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  लेखकाला  कोळ्याचे   घरटे कोठे दिसले   ?

 उत्तर :- ……………………………………

२  लेखकाला सापडलेले घरटे कशावरून कोळीणीचे  होते  असे लेखक सांगतात   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  कोळीणीच्या घरट्याचे वर्णन लेखकाने कसे केले आहे? 

 उत्तर :- ……………………………………

४  कोळीन कोणत्या वेळी कार्यरत असते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   सायंकाळचे वर्णन लेखकाने कशा पद्धतीने केले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. घराचा उंबरठा  कोळीणीला पारखा झाला असता असे लेखक का म्हणतात ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. लेखकाला त्या   अजागळ कीटकाबद्दल सहानुभूती  का वाटत होती;  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी


  • सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र