इयत्ता ६ वी विषय- मराठी 19 मले बाजाराला जायाचं बाई! page no 73
खालील प्रश्न हे पान क्रमांक 73 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ बाईला बाजाराला जायचं नाही ?
उत्तर :- ……………………………………
२ बाईला कोण कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत ?
उत्तर :- ……………………………………
३ बाईला कॅरीबॅग का नको आहे ? .
उत्तर :- ……………………………………
४ बाईची म म्हैस कशाने मेली ? .
उत्तर :- ……………………………………
५. सरकारने कोणता आदेश काढला ? .
उत्तर :- ……………………………………
६. समुद्रकिनाऱ्यावर कोण मरून पडले आहेत इत ? .
उत्तर :- ……………………………………
७. शेतात पीक कशामुळे येत नाही ? .
उत्तर :- ……………………………………
- डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र
I used to be able to find good information from your articles. https://Glassi-Freespins.Blogspot.com/2025/08/how-to-claim-glassi-casino-free-spins.html