इयत्ता ५ वी विषय- मराठी 18 कारागिरी page no 52 -53

इयत्ता   ५ वी  विषय- मराठी  18 कारागिरी         page no  52 -53

    खालील प्रश्न हे पान क्रमांक     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    लेखिकेच्या थोरल्या काकुला कशाचा  नाद होता ?

 उत्तर :- ……………………………………

२  शेतकऱ्याच्या घरात लागणारे कोणकोणत्या वस्तू वाखा  पासून तयार व्हायच्या  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  सुतार कोण कोणत्या वस्तू तयार करायचा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ शिंपी कोणकोणत्या प्रकारचे कपडे शिवायचा   ? .

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र



Leave a comment