इयत्ता ४ थी विषय- मराठी 21 आभाळमाया page no 73 -74

इयत्ता  ४ थी  विषय- मराठी    21 आभाळमाया     page no   73 -74

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 73 -74     वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मुलाला ढग बनून काय करायचे आहे?

 उत्तर :- ……………………………………

२  मुलाला बी बनून काय करायचे आहे? 

 उत्तर :- ……………………………………

३  मुलीला पणती बनून काय करायचे आहे? ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  मुलीला पक्षी बनून काय करायचे आहे? .

 उत्तर :- ……………………………………

५.  मुलीला परी का व्हायचे आहे  

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र



Leave a comment