इयत्ता ३ री विषय- मराठी 22 मधमाशीने केली कमाल page no 72

इयत्ता ३ री   विषय- मराठी 22 मधमाशीने केली कमाल          page no   72

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  72    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  झाडावर कोण कोण राहत होते  ?

 उत्तर :- ……………………………………

२  मुंगीला काय खूप आवडले   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मुंगी शेतकऱ्याला काय म्हणाली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  मुंगीने फुलाच्या बिया कोणाकोणाला दिल्या ? .

 उत्तर :- ……………………………………

५. मुंगीने बियांचे काय केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.कावळा मुंगी ला काय म्हणाला     ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  कावळ्याने बियांचे काय केले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  चिमणीने बियांचे काय केले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  खारुताई ने    बियांचे काय केले  ? .  

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र 




Leave a comment