♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- मराठी २७. चांदाेबाच्या देशात page no 72 , 73

इयत्ता  २ री     विषय- मराठी    २७. चांदाेबाच्या देशात      page no   72 , 73

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  72 , 73   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 





व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता चालीवर म्हण   व आपल्या वहीत लिहून काढ 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  मुले कोठे बुडणार आहेत   ?

 उत्तर :- ……………………………………

२    मुले कुठे पडणार आहेत  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  ढग कसे आहेत ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ मुले लपाछपी कोणाशी खेळणार आहेत  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.     मुले कोणाच्या मागे  पळणार आहेत? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कोणाच्या पंगतीत  मुले पोटभर जेवणार आहेत    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. मुले कोणाशी गोड बोलणार आहेत    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   चांदोबा च्या पाठीवर बसून मुले काय पाहणार आहेत ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  मुले कोणा प्रमाणे हसणार  आहेत   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने फुलपाखराचे चित्र 



Leave a comment