इयत्ता ७ वी विषय- इतिहास 10 मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार page no 44-45
खालील प्रश्न हे पान क्रमांक 44-45 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग १ पाहण्यासाठी
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ भाग 2 पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आझमशहाने शाहू महाराजांची सुटका केली ?
उत्तर :- ……………………………………
२ शाहू महाराज व महाराणी ताराबाई यांच्यात का लढाई झाली ?
उत्तर :- ……………………………………
३ मराठ्यांनी मुघलांनविषयी नवे राजकीय धोरण का स्वीकारले ? .
उत्तर :- ……………………………………
४ दिल्ली दरबाराला मराठ्यांची गरज का होती? .
उत्तर :- ……………………………………
५. बाळाजी विश्वनाथ यांच्या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. सरदेशमुखी म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
७. पहिला बाजीराव यांच्या विषयी माहिती लिहा हा ? .
उत्तर :- ……………………………………
८. बुंदेलखंड च्या राजाचे नाव काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
- डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी