इयत्ता ६ वी विषय- इतिहास ९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये page no 44

इयत्ता  ६ वी   विषय-  इतिहास ९. दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये  page no 53  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 53    वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी




 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ कोणत्या राज्यसत्ता यांचा उल्लेख रामायण महाभारतात केलेला आहे   ?

 उत्तर :- ……………………………………

२   ‘मुझिरीस’  हे बंदर कोठे होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  पांड्य राज्याची राजधानी कोणती होती   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती ? .

 उत्तर :- ……………………………………

५. सातवाहन घराण्यातील प्रसिद्ध राजा कोणता होता    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. गौतमीपुत्राचा उल्लेख काय केलेला आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.सातवाहन घराण्यातील नाण्यावर कोणाच्या प्रतिमा आहेत    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   वाकाटक राजघराण्याविषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी





  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र



Leave a comment