इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती page no 41-43

इयत्ता ५ वी   विषय-   परिसर अभ्यास 2  9  स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती        page no  41-43 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 41-43     वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 




 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  उत्पादनाचे केंद्रे याच्यामुळे कोणता फायदा झाला   ?

 उत्तर :- ……………………………………

२    सांकेतिक खुणा व चिन्हे यांच्यात सुधारणा का करावी लागली ? 

 उत्तर :- ……………………………………

३ प्रत्येक संस्कृतीची लिपी कशी तयार झाली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे कारण कोणते  ? .

 उत्तर :- ……………………………………


  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment