इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 एक अपूर्व सोहळा page no 58

इयत्ता  ४ थी   विषय-  परिसर अभ्यास 2   एक अपूर्व सोहळा     page no   58

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  58   वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 




खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ शिवरायांनी राज्याभिषेक करण्याचे का ठरवले  ?

 उत्तर :- ……………………………………

२ शिवरायांनी स्वराज्यासाठी राजधानी म्हणून कोणत्या किल्ल्याची निवड केली    ? 

 उत्तर :- ……………………………………

३ राज्याभिषेकाचे पौरोहित्य  करण्यासाठी कोणत्या ब्राह्मणांना देण्यात आले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांचे सिंहासन कसे होते ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याविषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment