इयत्ता १ ली विषय- मराठी जत्रा page no 58
खालील प्रश्न हे पान क्रमांक 58 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील चित्र पहा चित्रांमध्ये काय दिसत आहे ते आपल्या पालकांना सांगा तसेच वहीत चित्र दिसणाऱ्या वस्तू याविषयी लिहिण्याचा प्रयत्न करा
- अतिशय सोप्या पद्धतीने 3 या अंकापासून आपण श्रीकृष्णाचे चित्र काढण्याची पद्धत