इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी 3.5 The Red-headed League page no 78

इयत्ता   ७ वी    विषय  –   इंग्रजी  3.5 The Red-headed League    page no  78 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   78  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1 Who was Sherlock talking to?शेरलॉक कोणाशी बोलत होते  ?

Answer:- ………………………………

2   What was Mr Jabez doing?मिस्टर जाबेझ काय काम करत होते ?

Answer:- ………………………………

3.   What was advertised in the newspaper?वर्तमानपत्रात कशाची जाहिरात आली होती ?

Answer:- ………………………………

4 How much salary was mentioned in the advertisement?जाहिरातीत किती पगार सांगितला होता ?

Answer:- ………………………………

5  What was his hobby of Spaulding?स्पॉल्डिंग यांचा कोणता छंद होता ?

Answer:- ………………………………

या पुढील प्रश्न पुढील भागात पाहूया पूर्ण धडा मोठ्याने वाचा व त्याचा अर्थ समजावून घ्या


  • पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी





  • रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment