इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी P.V.Sindhu an icon of success page no 81
खालील प्रश्न हे पान क्रमांक 81 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was the full form of PV Sindhu? पी व्ही सिंधू यांचे पूर्ण नाव काय होते ?
Answer:- ………………………………
2 Which medal did PV Sindhu win in 2016 Olympics?पी.व्ही सिंधु यांना २०१६ ऑलम्पिक मध्ये कोणते पदक मिळाले ?
Answer:- ………………………………
3. What game does PV Sindhu play?पी व्ही सिंधू कोणता खेळ खेळतात ?
Answer:- ………………………………
4 In what year did PV Sindhu start playing badminton?पी व्ही सिंधू यांनी बॅडमिंटन खेळायला कितव्या वर्षी सुरुवात केली ?
Answer:- ………………………………
5 Why did PV Sindhu choose the game of badminton?पी व्ही सिंधू यांनी बॅडमिंटन खेळ का निवडला ?
Answer:- ………………………………
6 Write about the success achieved by PV Sindhu at an early age?पी व्ही सिंधू यांनी लहान वयात मिळवलेल्या यशा विषयी माहिती लिहा?
Answer:- ………………………………
- रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी