इयत्ता २ री विषय- मराठी २५. फुग्या रे page no 67
खालील प्रश्न हे पान क्रमांक 67 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
मोठ्याने वाचा तालासुरात म्हणून व आपल्या वहीत लिहून काढा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ फुगा कोठे जात आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ फुगा कोणाशी गोष्टी करीत आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ फुगा कोणाशी झुंज करत आहे ? .
उत्तर :- ……………………………………
४ ढगांना कोण पार करत आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. फुगा कोणाच्या घरी मुक्काम करणार आहे ? .
उत्तर :- ……………………………………
v
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादूचा दगड | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
If you wish for to obtain a good deal from this post thenn you have to apply
such techniques to your won website. https://glassi-india.Mystrikingly.com/