इयत्ता २ री विषय – इंग्रजी 4.1 The Squirrel page no 48

इयत्ता  २ री    विषय  –   इंग्रजी   4.1 The Squirrel    page no  48 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    48  वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

Listen, repeat and act and write.

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता मोठ्याने वाचा  कृती करा  व आपल्या वहीत लिहा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

Listen and circle the rhyming words.

खालील शब्द वाचा व कवितेतील यमक जुळणारे शब्द( एक सारखे उच्चार ) असणारे शब्द यांना  गोल  करा

उदाहरणर्थ – hop – top 

• up, hop, tree, top.

 • broad, round, ground, tall.

• twirly, round, whirly, top.  

• shell, supper, snappity, crackity

. Find four words that end with ‘y’ from the poem. 

y ने शेवट होणारा कवितेतील शब्द शोधून आपल्या वहीत लिहा 

For example, Frisky

Listen and repeat write

खालील शब्द वाचा व आपल्या वहीत लिहा  

squirrel 

ground 

feather 

snail 

shell 

broad 

tail 

curly.


  • त्यागी झाड | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




  • सॅनिटायजर जर्म्स चा सफाया कसा करते?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment