इयत्ता ८ वी विषय- मराठी १५. आळाशी page no 70-71
खालील प्रश्न हे पान क्रमांक 70-71 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ कवितेतील बा चा पाय कसा आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ नभाला काय पाहून पान्हा फुटतो ?
उत्तर :- ……………………………………
३ पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याची अवस्था कशी होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ पीक पाहून कोण येते ? .
उत्तर :- ……………………………………
५. कोणाची आरोळी ऐकून तान्हा उठतो ? .
उत्तर :- ……………………………………
६. शेतात कणसे येण्यासाठी शेतकरी कोणती मेहनत घेतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. स्वतः उपाशी राहून जगाचे पोट कोण भरतो ? .
उत्तर :- ……………………………………
८. कवितेचा अर्थ स्वतःच्या शब्दात लिहा हा ? .
उत्तर :- ……………………………………
हे केव्हा घडते ते लिहा. ‘
(अ) पाखरांचा थवा येतो ……….
(आ) तान्हा रडत उठतो ……….
- सोप्या पद्धतीने पर्वताचे निसर्गचित्र काढा व रंगवा
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी