इयत्ता – २ री विषय- मराठी २४. फुलांचे संमेलन page no 64
खालील प्रश्न हे पान क्रमांक 64 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ फुलांचे संमेलन कोठे भरले होते ?
उत्तर :- ……………………………………
२ सगळीकडे कोणाची वर्द्ळ होती ?
उत्तर :- ……………………………………
३ कोण स्वच्छ सदरा घालून इकडे तिकडे फिरत होता ? .
उत्तर :- ……………………………………
४ सगळ्यांचे स्वागत कोण करत होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. फुलांच्या सुगंधाने कोणाला आमंत्रित केले होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. फुलांचा राजा कोण आहे ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोणी छान गाणे म्हटले ? .
उत्तर :- ……………………………………
८. गुलाबराव चे स्वागत कोणी केले ? .
उत्तर :- ……………………………………
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने मिकी माऊस चित्र काढा व रंगवा