इयत्ता ३ री विषय- मराठी 20 एक भारतीय संशोधक page no 66

इयत्ता  ३ री   विषय- मराठी  20 एक भारतीय संशोधक   page no 66

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  66   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   मुलाचे नाव काय होते  ?

 उत्तर :- ……………………………………

२  दुकानदाराने काय केले   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  वडिलांनी कोणता  शंकर वर  आरोप केला ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शंकराच्या मनात काय घोळत राहिले  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   शंकर पुढे काय म्हणून  प्रसिद्ध झाला ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.डॉक्टर भिसे यांचा जन्म केव्हा  व कोठे  झाला     ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   १८९७ चा जुलै महिना  डॉक्टर विषयी यांच्यासाठी क्रांतिकारी का ठरला    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  डॉक्टर भिसे यांच्या कार्याचा उल्लेख अमेरिकेतील कोणत्या मासिकात करण्यात आला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  डॉक्टर भिसे यांना इंग्लंड ला जाण्यासाठी कोणी मदत केली   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • सोप्या पद्धतीने कागदापासून साप बनवा




  • ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




Leave a comment