इयत्ता ३ री विषय- मराठी 19 सुगी page no 64

इयत्ता ३ री    विषय- मराठी   19 सुगी       page no   64

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  64   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  रानातल्या बोरीला काय वाजू लागली  ?

 उत्तर :- ……………………………………

२   बोरे किती लगडली आहेत  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  कोण   थरकापू  लागले ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  पेरू कसे आहेत  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोण गाणे गाऊ लागले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. कोणाचे हात पाय वाकडे झाले आहे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. शेकटा शेक्टा काय तोंडात टाकायचे आहे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment