इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 गड आला पण सिंह गेला page no 53-54
खालील प्रश्न हे पान क्रमांक 53-54 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जिजामाता यांनी शिवरायांना कोणती मागणी केली ?
उत्तर :- ……………………………………
२ तानाजी कसा होता ?
उत्तर :- ……………………………………
३ तानाजी च्या मुलाचे नाव काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ तानाजी शिवरायांकडे कशासाठी आला होता ? .
उत्तर :- ……………………………………
५. तानाजी नी कोणती घोषणा केली ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोंढाणा या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता ? .
उत्तर :- ……………………………………
७. कोंढाणा किल्ल्याचा किल्लेदार कसा होता ? .
उत्तर :- ……………………………………
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी