इयत्ता २ री विषय – इंग्रजी 3.10 Fun with Letters page no 46

इयत्ता  २ री         विषय  –   इंग्रजी  3.10 Fun with Letters    page no  46  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   46   वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी      

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

Find out the following words from the grid and encircle them.

खालील शब्द त्याच्याखाली असणाऱ्या त्यामध्ये शोधा व त्यांना  पुस्तकातील पान क्रमांक 46 वर  गोल करा आणि वहीत लिहा 

man   yes     sorry         tap       you    table

  •  Look and say and write

खालील तक्त्यामध्ये असणारे एक आणि अनेक शब्द मोठ्याने वाचा पाठ करा व आपल्या वहीत जसेच्या तसे लिहून काढा 


  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
  • तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment