इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 6.1 Days of the Week page no 49
खालील प्रश्न हे पान क्रमांक 49 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen, sing and act and write
खालील कविता व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे मोठ्या नेवासा पाठ करा व आपल्या वहीत लिहून काढा
Sunday, Monday,
Tuesday too. Wednesday,
Thursday just for you.
Friday, Saturday that’s the end.
Now let’s say those days again!
Listen and repeat and write
खालील महिन्यांच्या स्पेलिंग मोठ्याने वाचा लिहा वं पाठ करा
January
February
March
April
May
June
July
August
September
October
November
December
- तुम्हाला माहित आहे का रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी