इयत्ता ४ थी विषय- परिसर 15 माझा जिल्हामाझे राज्य page no 98-100
खालील प्रश्न हे पान क्रमांक 98-100 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर :- ……………………………………
२ महाराष्ट्र राज्याची राजभाषा कोणती आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या बोलीभाषा बोलल्या जातात त्यांची नावे लिहा? .
उत्तर :- ……………………………………
४ आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा