इयत्ता ५ वी विषय- परिसर 1 15. संदेश वहन आणि प्रसारमाध्यमे ‘ page no 71-76
खालील प्रश्न हे पान क्रमांक 71-76 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जगातील विविध कार्यक्रमांचे प्रक्षेपण आपण कोठे पाहू शकतो ?
उत्तर :- ……………………………………
२ परदेशातील किंवा दूरवरील व्यक्तीशी बोलण्यासाठी आपण कशाचा वापर करतो ?
उत्तर :- ……………………………………
३ संदेशवहनासाठी या कृत्रिम उपग्रहांचा उपयोग केला जातो त्यांना काय म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ वृत्तपत्रातून आपणास कोण कोणती माहिती मिळते ? .
उत्तर :- ……………………………………
५. प्रसारमाध्यमांचे चांगले परिणाम लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६. प्रसारमाध्यमांचे हानिकारक परिणाम लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा