इयत्ता ३ री विषय- परिसर 16. आपली ज्ञानेन्द्रिय page no 93-35
खालील प्रश्न हे पान क्रमांक 93-35 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपल्याला चव कोणत्या ज्ञानेंद्रिया मुळे कळते ?
उत्तर :- ……………………………………
२ आपल्याला रंग कोणत्या ज्ञानेंद्रिया मुळे कळतो ?
उत्तर :- ……………………………………
३ आपल्याला वास कोणत्या ज्ञानेंद्रिया मुळे कळतो ?.
उत्तर :- ……………………………………
४ पाच ज्ञानेंद्रियांची नावे लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
५. डोळ्यांमुळे आपल्याला कोण कोणत्या गोष्टी समजतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. कानामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजतात ? .
उत्तर :- ……………………………………
७. नाकामुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजतात ? .
उत्तर :- ……………………………………
८. जिथे मुळे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी समजतात ? . .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा