♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- मराठी २३. मंगळावरची शाळा page no 62

इयत्ता  २ री  विषय- मराठी    २३. मंगळावरची शाळा       page no   62

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 62    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता तालासुरात म्हणा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   पृथ्वीवर कोण आले?  ?

 उत्तर :- ……………………………………

२   मंगळावरच्या शाळेत काय नसते?  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मंगळावरील शाळेच्या शिक्षकांच्या हातात काय नसते?  

 उत्तर :- ……………………………………

४ मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल?  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील?   

 उत्तर :- ……………………………………

कोठे असते ते लिही.

 संगणक पेटी –  ……………………………………

 संगणक डबी – ……………………………………

काय ते लिही

 (अ) सगळी खुबी असलेली -…………………….. 

(आ) चमकणारी -……………………..

 (इ) भुर्रकन गेली -……………………..

अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार कर.

(अ) ल र घ कु ……………………… 

(आ) जी ला पा भा ……………………… 

(इ) र ऐ दा ट ……………………… 

(ई) ग ह द अ म न र ……………………… 

(उ) र ती बा भा ल ………………………



  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा