इयत्ता १ ली विषय- मराठी योग्य चिन्हे जोडून शब्द लिही, शब्द खेळ page no 54

इयत्ता    १ ली   विषय- मराठी    योग्य चिन्हे जोडून शब्द लिही, शब्द खेळ       page no  54  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 54    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

खालील चौकोनात दिलेले योग्य  चिन्ह  वापर व शब्द तयार करून आपल्या वहीत लिहा 

खालील शब्दातील छोटे शब्द शोधा  जितके शब्द तयार होतील तितके शब्द तयार करा  व ते आपल्या वहीत लिहा 


  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा




  • तुम्हाला माहित आहे का की विजा का चमकतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी



Leave a comment