इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी The Man who Cried Wolf page no 59
खालील प्रश्न हे पान क्रमांक 59 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
गोष्टीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Guess the meaning of the following words.
गोष्टीमधील खालील शब्दांचे अर्थ शोधा व वहीत लिहा
blooming –
tricked –
Fooled-
learnt his lesson –
Answer the following questions
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
1 What does Sheru do every day? ( शेरू रोज काय करायचा ? )
Answer………………………………………………..
2. Why does Sheru not sing songs ? (शेरूला गाणे का गात नसत ? )
Answer………………………………………………..
3. Why does Sheru not play the flute ? (शेरू बासरी का वाजवत नव्हता ?)
Answer………………………………………………..
4. Why does Sheru not read a book ? (शेरू पुस्तक का वाचत नव्हता ? )
Answer………………………………………………..
५. What did Sheru want ?(शेरू ला काय पाहिजे होते ? )
Answer………………………………………………..
६. What did Sheru say at the end? (शेरू शेवटी काय म्हणाला ? )
Answer………………………………………………..
गोष्ट आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करा
- तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- आनंदाचे गाणे