इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी The wind page no 62

इयत्ता   ५ वी    विषय  –   इंग्रजी      page no  62

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  62   वरील आहेत 

    या  पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी                                   

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा 

व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे खालील कविता मोठ्या ने वाचा  व सुंदर हस्ताक्षरात आपल्या वहीत लिहा 

  Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting

(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा ) 

1 Who blows all day long  ?दिवसभर कोण वाहतो करतो?

Answer:- ………………………………

2 Who sings  a loud song   ?कोण  जोरात गाणे गातो?

Answer:- ………………………………

3.  Can we see the  wind ? आपण वारा पाहू शकतो का?

Answer:- ………………………………

4  Can we  hear the  wind ?आपण वारा ऐकू शकतो?

Answer:- ………………………………

5   Which lines are repeated ?कोणत्या ओळी पुन्हा पुन्हा आल्या आहेत?

Answer:- ………………………………

6 Can you tell any two things that the wind does   ?वारा ज्या दोन गोष्टी करतो त्या  सांगा 

Answer:- ………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की पृथ्वीचे वय किती ? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • आनंदाचे गाणे




  • जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment