रहस्य : मध्यरात्रीच्या सूर्याचे | What is Midnight Sun?
सूर्योदय 🌤️आणि सूर्यास्त 🌅या दोन दैनंदिन घडणाऱ्या घटना आहेत… यामागील कारण आपल्याला काहीसे माहितदेखील असते…
पण… जर मध्यरात्री सूर्य दिसला तर…??
हो…! पृथ्वीच्या पाठीवर 🌍असेही काही देश आहेत, जिथे मध्यरात्रीच्या सूर्याचे 🌞 दर्शन घडते हा नैसर्गिक आविष्कार का आणि कसा🤔 घडतो हे जाणून घ्यायचं असेल… तर मग चला, आजच्या नवीन विज्ञान सफरीवर 🌈…..
आजच्या विज्ञान कथेतून जाणून घेऊया,
रहस्य: मध्यरात्रीच्या सूर्याचे
https://youtu.be/Rq0y0L88U6k
हा व्हिडिओ व्हाट्सअप वर शेअर करण्यासाठी Whats App बटणावर क्लिक करा
Share on whatsapp
WhatsApp