इयत्ता ८ वी विषय- इतिहास ८. सविनय कायदेभंग चळवळ page no 38-39
खालील प्रश्न हे पान क्रमांक 38-39 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी व खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ गोलमेज परिषद कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
२ पहिली गोलमेज परिषद केव्हा व कोठे भरली ?
उत्तर :- ……………………………………
३ पहिल्या गोलमेज परिषदेला कोणकोणते भारतीय उपस्थित होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेने का भाग घेतला नाही ? .
उत्तर :- ……………………………………
५. गांधी-आयर्विन करार या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
६.दुसरी गोलमेज परिषद या विषयी माहिती लिहा लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
७. पुणे करार या विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने कागदापासून ३ D ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड तयार करायला शिका