इयत्ता ३ री विषय- मराठी आम्ही चित्रावरून गोष्ट लिहितो page no 62
खालील प्रश्न हे पान क्रमांक 62 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खाली चित्राचे निरीक्षण करा व या चित्रावरुन योग्य अशी गोष्ट आपल्या वहीत लिहा व त्याला नाव घ्या
- तुम्हाला माहित आहे का की चंद्र कशापासून बनला आहे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सोप्या पद्धतीने ख्रिसमस ट्री चित्र काढा व रंगवा
- सोप्या पद्धतीने कागदापासून ख्रिसमस ग्रिटिंग कार्ड बनवा