इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 14. वाहतूक page no 68-69
खालील प्रश्न हे पान क्रमांक 68-69 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ वाहनांचा वापर केल्याने काय फायदा होतो ?
उत्तर :- ……………………………………
२ स्वयंचलित वाहने चालण्यासाठी कशाचा वापर करावा लागतो ?
उत्तर :- ……………………………………
३ स्वयंचलित वाहन मुळे कशाचे प्रदूषण होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ वाहतुकीचे कोणकोणते फायदे आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
५. वाहनांमधून कोणकोणते विषारी वायू वातावरणात सोडले जातात ? .
उत्तर :- ……………………………………
६. हवेची गुणवत्ता का कमी होते ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने डॉल्फिन चे चित्र
- जादुचे हरीण | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी