इयत्ता ६ वी विषय- इतिहास ७. मौर्यकालीन भारत page no ३०-३१-
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३०-३१- वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सिकंदर ने भारतावर कधी स्वारी केली ?
उत्तर :- ……………………………………
२ सिकंदराच्या सैन्याने सिकंदर विरुद्ध बंड का पुकारले ?
उत्तर :- ……………………………………
३ सत्रप कोणाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ सिकंदर केव्हा व कोठे मरण पावला ? .
उत्तर :- ……………………………………
५. सिकंदरच्या हातावरील स्वारी मुळे भारतात काय परिणाम ? .
उत्तर :- ……………………………………
६. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ? .
उत्तर :- ……………………………………
७. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला होता ? .
उत्तर :- ……………………………………
८. सम्राट अशोका विषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
९. कलिंग युद्धाविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- जय जय प्रथमेशा गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी