इयत्ता ५ वी विषय- निवारा ते गाव वसाहती page no 31-31

इयत्ता ५ वी   विषय-   निवारा ते गाव वसाहती       page no   31-31

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 31-31    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   मानवाला थंडीपासून संरक्षण कसे मिळवता आले ?

 उत्तर :- ……………………………………

२ बुद्धिमान मानवाच्या आहारात बदल का होत गेली   ? 

 उत्तर :- ……………………………………

३ मॅमोथ सारखे  महाकाय प्राणी का नष्ट होऊ लागले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   मानवाचे समूह  दूरवर भटकंती का करू शकत होते  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  बुद्धिमान मानव एकाच ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम का करू शकत होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  एखाद्या ठिकाणी हंगामी तळ केल्यानंतर बुद्धिमान मानव काय करत असे   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जय जय प्रथमेशा गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




  • लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment