♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- इतिहास 8 आदर्श राज्यकर्ता page no 33-34

इयत्ता ७ वी   विषय-  इतिहास   8 आदर्श राज्यकर्ता     page no   33-34

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   33-34   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर कोणाचे वर्चस्व होते   ?

 उत्तर :- ……………………………………

२  शिवाजी महाराजांच्या संघटन चातुर्य याविषयी माहिती लिहा  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शिवाजी महाराज रयतेची काळजी कशी घेतात हे उदाहरणासह सांगा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ शिवाजी महाराजांचे लष्कर विषयक धोरणाविषयी माहिती लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  शिवाजी महाराजांचे धोरण सहिष्णू होते हे कशावरून समजते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शिवाजी महाराजांची स्वातंत्र्याची प्रेरणा या विषयी माहिती लिहा   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • जय जय प्रथमेशा गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




  • लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी