इयत्ता ८ वी विषय- इतिहास ८. सविनय कायदेभंग चळवळ page no ३६-३७

इयत्ता  ८ वी    विषय-    इतिहास  ८. सविनय कायदेभंग चळवळ    page no  ३६-३७ 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   ३६-३७   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   गांधीजींनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत चा निर्णय केव्हा घेतला ?

 उत्तर :- ……………………………………

२   सविनय कायदेभंग चळवळीतील मुख्य मागणी कोणती होती ? 

 उत्तर :- ……………………………………

३  गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याचे का ठरवले ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह याविषयी माहिती लिहा ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   पेशावरचा सत्याग्रह याविषयी माहिती लिहा ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. सोलापूरचा सत्याग्रह याविषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  धारासना सत्याग्रह याविषयी माहिती लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  बाबू गेनू यांनी बलिदान का दिले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment