इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास १३. दिशा व नकाशा page no 81
खालील प्रश्न हे पान क्रमांक 81-85 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ मुख्य दिशा काढून त्यांना नावे द्या ?
उत्तर :- ……………………………………
२ मुख्य व उप दिशा काढून त्यांना नावे द्या ?
उत्तर :- ……………………………………
३ दिशा या नेहमी कशाला समांतर असतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ नकाशा तयार करताना काय विचारात घ्यावे लागते ? .
उत्तर :- ……………………………………
५. नकाशातील काय प्रमाणबद्ध असते ? .
उत्तर :- ……………………………………
६. ठिकाणाचे स्थान किंवा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो ? .
उत्तर :- ……………………………………
७. नकाशात प्रमाण कशासाठी देतात ?
उत्तर :- ……………………………………
८. तुमच्या घराजवळचा ठिकाणाचा नकाशा तयार करा ? .
उत्तर :- ……………………………………
- जीन ची शेंडी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी