इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 9.नकाशा आपला सोबती page no 39
खालील प्रश्न हे पान क्रमांक ३९ ते ४१ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ आपल्याला भूरचना ची माहिती असणे आवश्यक आहे ?
उत्तर :- ……………………………………
२ समोच्च रेषा पद्धती म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
३ नकाशा मध्ये रंग पद्धतीचा वापर कसा केला जातो ते लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
४ नकाशा मधील आधुनिक पद्धती कोणती आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. उठाव दर्शक आराखडा कसा तयार केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
६. प्राकृतिक नकाशा चा वापर कशासाठी केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………