इयत्ता ६ वी विषय- विज्ञान ७. पोषण आणि आहार page no ५० ते ५१
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५० ते ५२ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ पोषक तत्वा चे मुख्य प्रकार कोणते ?
उत्तर :- ……………………………………
२ आपली मुख्य गरज कोणते असते ?
उत्तर :- ……………………………………
३ कार्बोदके कोणत्या अन्नातून मिळतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ उष्णता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. वाढत्या वयातील मुलांना किती कॅलरीजची आवश्यकता असते ? .
उत्तर :- ……………………………………
६. आपल्या शरीराला प्रथिनांची आवश्यकता का असते ? .
उत्तर :- ……………………………………
७. भाज्या व फळे यातून आपल्या शरीराला काय मिळते ? .
उत्तर :- ……………………………………
८.\ खनिजे कशाला म्हणतात ? .
उत्तर :- ……………………………………
९. जलविद्राव्य खनिजे कोणती आहेत ? .
उत्तर :- ……………………………………
7.Nutrition and Diet Page No 50 to 52
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५० ते ५२ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook.
1 What are the main types of nutrients?
Answer: – ………………………………… …
2 What is Our main need?
Answer: -……………………………………………..
3 Carbohydrates are obtained from which food? .
Answer: – ………………………………… …
4 What units are used to measure heat? .
Answer: – ………………………………………………..
5. How many calories do older children growing age? .
Answer: -……………………………………………..
6. Why does your body need protein? .
Answer: -……………………………………………..
7. What do your body get from vegetables and fruits? .
Answer: -……………………………………………..
8. What are minerals called? .
Answer: -……………………………………………..
9. What are water soluble minerals? .
Answer: -……………………………………………..