इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी know your body page no 36
खालील प्रश्न हे पान क्रमांक 36 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
पान क्रमांक 36 वरील घटकाचे वाचन पुन्हा पुन्हा करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How many eyes do you have?(आपल्याला किती डोळे आहेत)
Answer:- ………………………………
2 How many types of remember smell through the nose? (आपण नाकाद्वारे किती प्रकारचे वास घेऊ शकतो)
Answer:- ………………………………
3. How many bones are in your body?( आपल्या शरीरात किती हाडे असतात)
Answer:- ………………………………
4 How broken bones connect doctors?(मोडलेले हाड डॉक्टर कसे जोडतात)
Answer:- ………………………………