इयत्ता ६ वी विषय- भूगोल 6 महासागराचे महत्त्व page no 37

इयत्ता   ६ वी   विषय-    भूगोल   6 महासागराचे महत्त्व     page no  37 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   37  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापला आहे ?

 उत्तर :- ……………………………………

२ कचरा कसा निर्माण होतो    ? 

 उत्तर :- ……………………………………

३  महासागराचे प्रदूषण कसे होते सविस्तर उत्तरे लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment