इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Something Special page no 40
खालील प्रश्न हे पान क्रमांक 40 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Listen, read and write ?(पुस्तकातील पान क्रमांक 40 वरील Something Special धडा वाचा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समजून घ्या व आपल्या वहीत लिहून काढा )
Answer:- ………………………………
2 Make a list of things in your classroom. ?(तुमच्या वर्गामध्ये विशेष असणाऱ्या वस्तूंची यादी तयार करा )
Answer:- ………………………………
3. List ten things you see at home ?(तुम्ही घरात ज्या वस्तू पाहता त्यांची यादी तयार करा )
Answer:- ………………………………