इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 1 ८. मोलाचे अन्न page no ५० ते ५३
खालील प्रश्न हे पान क्रमांक ५० ते ५३ वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शेती नांगरण्यासाठी कशाचा वापर करतात ?
उत्तर :- ……………………………………
२ पिकांची कापणी केव्हा करावे लागते ?
उत्तर :- ……………………………………
३ पिकांची मळणी म्हणजे काय ? .
उत्तर :- ……………………………………
४ यंत्र नसेल तर मायणी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ? .
उत्तर :- ……………………………………
५. कोणते प्राणी धान्याची चीनासाडी करतात ? .
उत्तर :- ……………………………………
६. धान्य कशाने सगळीकडे पोहोचवले जाते ? .
उत्तर :- ……………………………………
- सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा
- नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3