इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 1 8. सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा page no 35 ते 37

इयत्ता  ५ वी  विषय-  परिसर अभ्यास 1  8. सार्वजनिक सुविधा आणि माझी  शाळा    page no   35 ते 37

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   35 ते 37    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या  ?

 उत्तर :- ……………………………………

२  सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  कोणत्या सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे    ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  शिक्षणाचा हक्क कशाला म्हणतात  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  कोणत्या वयोगटातील मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण पूर्ण केले पाहिजे   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   शाळेच्या जडणघडणीत कोणाचा  वाटा असतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   कोणामुळे शिक्षक व पालक यांच्यामध्ये संवाद निर्माण होतो  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा

  • नमस्कार माझा हा ज्ञानमंदिरा शालेय प्रार्थना MP3

Leave a comment