school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ७ वी विषय- इतिहास ६. मुघलांशी संघर्ष page no 24 ते 26
खालील प्रश्न हे पान क्रमांक 24 ते 26 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता ?
उत्तर :- ……………………………………
२ पुण्या मध्ये शाहिस्तेखान कुठे तळ ठोकून बसला ?
उत्तर :- ……………………………………
३ शिवरायांनी कोणाची बोटे कापली ? .
उत्तर :- ……………………………………
४ मुघलांच्या ताब्यातील मोठे व्यापारी केंद्र कोणते होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. शिवरायांनी सुरतेवर स्वारी का केली ? .
उत्तर :- ……………………………………
६. औरंगजेब बादशहाचा प्रतिष्ठेचे धक्का का बसला ? .
उत्तर :- ……………………………………
७. पुरंदरचा तह कोणा कोणात झाला ? .
उत्तर :- ……………………………………
८. शिवाजी महाराज आग्र्याला का गेले होते ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी
- हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी