school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ८ वी विषय- इतिहास ५.सामाजिक व धार्मिक प्रबोधन page no 23 ते 24
खालील प्रश्न हे पान क्रमांक 23 ते 24 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
उत्तर :- ……………………………………
२ अनाथ बालिकाश्रमा ची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ……………………………………
३ शारदाश्रमाची स्थापना कोणी केली ? .
उत्तर :- ……………………………………
४ सेवासदन संस्थेच्या माध्यमातून कोणते कार्य केले गेले ? .
उत्तर :- ……………………………………
५. स्त्री सुधारणा चळवळी मुळे काय फायदा झाला ? .
उत्तर :- ……………………………………
६. सर सय्यद अहमद खान यांनी कोणत्या कॉलेजची स्थापना केली ? .
उत्तर :- ……………………………………
७. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- लहान मुलांसाठी अतिशय उपयुक्त असे प्राणायमाचे विविध प्रकार व्हिडीओ स्वरुपात पाहण्यासाठी पद्धत
- अतिशय सोप्या पद्धतीने 3 या अंकापासून आपण श्रीकृष्णाचे चित्र काढण्याची पद्धत