school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
इयत्ता ६ वी विषय- मराठी 12 मला मोठ्ं व्हायचय page no 46
खालील प्रश्न हे पान क्रमांक 46-47 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ माणसाने कोणते धरावे ?
उत्तर :- ……………………………………
२ मुलाला अंघोळीला न जाता काय करायचे आहे ?
उत्तर :- ……………………………………
३ वैज्ञानिक शोध लावणयासाठी मुलाने कोणती तयारी केली ? .
उत्तर :- ……………………………………
४ मुलाला कशाने आंघोळ करावी लागेल असे त्याची आई म्हणत आहे ? .
उत्तर :- ……………………………………
५. मुलाला त्याच्या आईने काय शोधायला लावले ? .
उत्तर :- ……………………………………
school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software
- सोप्या पद्धतीने वस्तू चित्र
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र