♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ७ वी विषय- मराठी ८ गचकअंधारी page no 33

 school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

इयत्ता ७  वी   विषय- मराठी  ८. गचकअंधारी   page no 33   

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   33  वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ सदा व सखु यांच्या मुलाचे नाव काय होते    ?

 उत्तर :- ……………………………………

२   सदा व सखू यांचा कोणता धंदा होता  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ गजानन कशाचा हट्ट करू लागला   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  सदाच्या गावात आसरा शोधत कोण  आला होता ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  सदाने गजाला कशाची भीती दाखवली  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    वाघ निमूटपणे का चालू लागला ? . 

 उत्तर :- ……………………………………

या पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत .

school education ,elementary school ,top elearning websites ,elearning,elearning app ,elearning video,video for elearning,elearning video software

  • तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ?  मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे  आपल्या मराठी भाषेतून असलेले   व्हिडिओ पहा

  • अगदी सोप्या पद्धतीने  कुंडीतील फुलाचे चित्र काढा व रंगवा